नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

विमा कंपन्यांमध्ये सहाय्यक पदाच्या २६०० जागाअहर्ता:- पदवी अथवा बारावीची परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. 
संबंधित प्रादेशित भाषेचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २८ वर्षे. (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०१३.