नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माता पदाच्या 136 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध निर्मात्याच्या 9 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक यांच्या अखत्यारित रुग्णालयांमध्ये औषध निर्माता (9 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 17 जून 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारीच्या 127 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (127 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 20 जून व 21 जून 2013 रोजी होणार आहे.यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 5 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात परीक्षा नियंत्रकाची 1 जागा
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात परीक्षा नियंत्रक (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.