नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी भरती

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी भरती
=================================
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक-७ व तलाठी-१५ जागेच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०१३ आहे.

अधिक माहिती www.jobsmarathi.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.