नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

'स्टील अ‍ॅथॉरिटी'मध्ये शिकाऊ कामगारांच्या ८५ जागा

'स्टील अ‍ॅथॉरिटी'मध्ये शिकाऊ कामगारांच्या ८५ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सर्वेक्षण, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक व इन्स्ट्रमेंटेशन, मेकॅनिकल यांसारख्या विष...यातील पात्रता उत्तीर्ण केलेली असावी.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या २२ ते २८ डिसेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा 'सेल'च्या www.sail.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०१३.