नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

बृहन्मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभागात 654 जागा

दुय्यम अभियंता-स्थापत्य (270 जागा),
दुय्यम अभियंता - यांत्रिकी व विद्युत (50 जागा),
दुय्यम अभियंता - वास्तुशास्त्रज्ञ (4 जागा),
कनिष्ठ अभियंता- स्थापत्य (294 जागा),
कनिष्ठ अभियंता-विद्युत व यांत्रिकी (36 जागा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2013
सविस्तर माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.