नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ 4 जागा,चंद्रपूर मंडळात 11 जागा

यवतमाळ मंडळात 
चौकीदार (2 जागा),
कनिष्ठ लिपिक नि टंकलेखन (2 जागा)
शेवटची तारीख 19 जानेवारी 2013 

चंद्रपूर मंडळात
शिपाई (3 जागा),
चौकीदार (8 जागा)
शेवटची तारीख 7 जानेवारी 2013
शेवटची तारीख 19 जानेवारी 2013

अधिक माहिती साठी वेबसाईट www.mahapwd.com