नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा अधिकारीच्या 61 जागा

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा अधिकारीच्या 61 जागा

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा अधिकारी/व्यवस्थापक-सुरक्षा (61 जागा) भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 12-18 जानेवारी 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.statebankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.