नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

ठाणे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानामध्ये 25 जागा

ठाणे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानामध्ये 25 जागा

ठाणे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानात विशेष शिक्षक-कर्णबधीर (2 जागा), वाचा उपचार (1 जागा), विशेष शिक्षक-मतिमंद (12 जागा), विशेष शिक्षक-दृष्टिदोष (2 जागा), समावेशीत शिक्षण विशेष तज्ञ (8 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 8 जानेवारी 2013 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 3 जानेवारी 2013 रोजी होणार आहेत.