नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

वरणगाव (जि. जळगाव) येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत ट्रेडसमनच्या 371 जागा

वरणगाव (जि. जळगाव) येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत ट्रेडसमनच्या 371 जागा

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील वरणगाव (जि. जळगाव) येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत ट्रेडसमन -सेमीस्किल्ड (371 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.ofvadmin.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.