नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

खडकी येथील हाय एक्सप्लोझिव फॅक्टरीत 80 जागा

खडकी येथील हाय एक्सप्लोझिव फॅक्टरीत 80 जागा

संरक्षण उत्पादन विभागाच्या खडकी येथील हाय एक्सप्लोझिव फॅक्टरीत

सी.पी.डब्ल्यू (56 जागा),

इलेक्ट्रिशियन (15 जागा),

बॉयलर अटेंडंट (6 जागा),

वेल्डर (3 जागा)

ही पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावेत.

यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 डिसेंबर 2012 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.