नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सरळसेवेद्वारे 444 जागा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सरळसेवेद्वारे 444 जागा

वरिष्ठ लेखापाल (11 जागा),

कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (42 जागा),

लघुलेखक-उच्चश्रेणी (14 जागा),

लघुलेखक निम्न श्रेणी (20 जागा),

लघुलेखक (3 जागा),

लिपिक टंकलेखक (131 जागा),

गाळणी निरीक्षक (1 जागा),

तांत्रिक सहाय्यक (46 जागा),

अनुरेख (60 जागा), जोडारी (22 जागा),

भूमापक (45 जागा),

वाहनचालक (35 जागा),

शिपाई (14 जागा)

ही पदे भरण्यात येणार आहेत.

ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2013

अर्ज भरण्यासाठी www.midcindia.orghttp://oasis.mkcl.org/midc या संकेतस्थळांवर माहिती उपलब्ध आहे.