नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

हवाई कमांडमध्ये विविध पदांच्या एकूण 110 जागा

हवाई कमांडमध्ये विविध पदांच्या एकूण 110 जागा

भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडमध्ये स्वयंपाकी, सुतार, पेंटर, लष्कर, वॉचमन, सफाईवाला, वॉशर, मेस वेटर, धोबी, आया/वॉर्ड सहायक आदी पदांच्या एकूण 110 जागा ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 22-28 डिसेंबर 2012 च्या अंकात आली आहे.