नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवर 3 जागा

राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवर

विधी अधिकारी (3 जागा)

हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2013 आहे.

यासंबंधीची माहिती https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.