माटुंगा, मुंबई - ४०० ०५१
तंत्रज्ञ (Technician) - ३६० पदे
पात्रता : आय. टी. आय. उत्तीर्ण / NCTVT/MSCVT उत्तीर्ण
ट्रेड : वीजतंत्री (Electrician), तारतंत्री (Wireman), यांत्रिक/यांत्रिक उपकरण, यंत्र कारागीर, मेकॅनिकल कम ऑपरेटर, फिटर, अणुविद्युत (Electronics), Electronics Mechanic, Electronics Communication System, वेल्डर (सांधता), Instrument Mechanic
वयोमर्यादा : दिनांक ३१/१०/२०१२ रोजी १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
फी : खुला प्रवर्ग : रु. ४००/-, मागासवर्गीय : रु. २००/-
लेखी परीक्षा दिनांक : ०८/१२/२०१२
लेखी परीक्षा केंद्र : नागपूर , कोल्हापूर, जळगाव, रत्नागिरी, मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे, औरंगाबाद, अमरावती.
शुद्धीपत्रकानुसार सदर जाहिरातीची मुदत वाढविण्यात आली आहे.
पूर्वीची दिनांक : २०/११/२०१२ नवीन वाढीव दिनांक : २६/१2/२०१२

अंतिम दिनांक :Dec.26.2012
टीप : उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरावा, माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.