INDO TIBETAN BORDER POLICE FORCE
असिसस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्रफर) - १०६, हेड कॉनस्टेबल (ESC) - 255 , हेड कॉनस्टेबल (Direct Entry) - 130,
हेड कॉनस्टेबल (Limited Deptt.Exam-ITBP Personnel) - 25
पात्रता :
असिसस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्रफर) ; १० वी पास + इंग्रजी ८० लघुलेखन @ १० मी. / हिंदी ६५ लघुलेखन
हेड कॉनस्टेबल (ESC) : कोणत्याही शाखेचा पदवीधर (Graduate)
हेड कॉनस्टेबल (Direct Entry) : १२ वी पास + इंग्रजी ३५ श.प्र.मी. टायपिंग / हिंदी ३० श.प्र.मी. टायपिंग
शारीरिक पात्रता : पदनिहाय शारीरिक पात्रता सविस्तर माहितीपत्रकात दर्शविलेली आहे ती उमेदवारांनी पहावी.
वयोमर्यादा : सर्व पदांकरिता १८ ते २५ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
फक्त हेड कॉनस्टेबल (ESC) करिता २० ते २५ वर्षे . (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)

टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.