नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

लेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागामहाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयात लेखा लिपिक (327 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.


ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख  9 एप्रिल 2014

https://mahakosh.maharashtra.gov.in/