नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 74 जागाऔरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कनिष्ठ सहायक नि डेटा एन्ट्री ऑपरेटर (24 जागा), कनिष्ठ ग्रंथालय सहायक (3 जागा), उद्यान विद्यावेत्ता (1 जागा), संशोधन सहायक (1 जागा), काच फुगारी (1 जागा), संग्रहालय सहायक (2 जागा), पुरातत्वशास्त्र आरेखक (१ जागा), उत्खनन कलाकार (1 जागा), तारतंत्री (1 जागा), सहायक दुरध्वनी चालक (1 जागा), मिश्रक नि व्रणोपचारक (2 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), यांत्रिक (१ जागा), क्षेत्रिक (1 जागा), वाहन चालक (1 जागा), गॅस अँड आर्च वेल्डर (१ जागा), सुतार (1 जागा), सांख्यिकी सहाय्यक (1 जागा), विद्युत आवेक्षक (1 जागा), सुरक्षा पर्यवेक्षक (1 जागा), सहायक लेखा परीक्षक (1 जागा), यांत्रिक (1 जागा), लघुटंकलेखक-मराठी व इंग्रजी (5 जागा), भांडारपाल (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (18 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 7 एप्रिल 2014 
जाहिरात - Click Here to View 

http://www.bamu.net/advt/nonteaching.html