नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

पुणे व ठाणे महानगरपालिकेत विवीध 268 पदेपुणे महानगरपालिकेत 61 जागा
पुणे महानगरपालिकेत ड्रायव्हर 34 जागा, फायरमन 21 जागा आणि इतर 6 जागा अशा एकूण 61 जागा
 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2014

http://pmc.erecruitment.co.in/StaticPages/HomePage.aspx 

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 207 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर बिगारी - पा.पु. (52 जागा), पाणी खाते फिटर (43 जागा), वायरमन (18 जागा), स्लुसमन (94 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये 5 मार्च 2014 प्रसिद्ध झाली आहे

http://www.thanecity.gov.in/