नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

MSEDCL महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहायकाच्या 1957 जागामहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये
उपकेंद्र सहायक (1957 जागा) हे पद तीन वर्षाच्या कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. 

: शैक्षणिक पात्रता :
ईयत्ता १२ वी अथवा तत्सम परिक्षा, तसेच शिकाऊ उमेदवार अधिनियम, १९६१ अन्वये
राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पुर्ण झाल्यानंतर वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील अथवा
सेंटर एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) मधील
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, (एन.सी.टि.व्ही.टी.) नवी दिल्लीकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2014 

http://ibps.sifyitest.com/mahavitfeb14/