नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागाबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात
लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2014

यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ताच्या 3 मार्च 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

अधिक माहितीhttp://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

http://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://c4b79f15e55f98176905a7c2c7d910ee