नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

सिडकोमध्ये विवीध पदाच्या 131 जागा
महाराष्ट्र शासनाच्या शहर व औद्योगिक विकास महामंडळात (सिडको) विकास अधिकारी-सामान्य (2 जागा), लेखा अधिकारी (2 जागा), सहायक कार्यकारी अभियंता-स्थापत्य (3 जागा), सहा. विधी अधिकारी (2 जागा), सहा. विकास अधिकारी-सामान्य (6 जागा), सहा. लेखा अधिकारी (5 जागा), सहा. भूमापन अधिकारी (1 जागा), कनिष्ठ नियोजनकार (8 जागा), सहा. अभियंता-विद्युत (3 जागा), सहा. अभियंता-स्थापत्य (84 जागा), सहा. अभियंता-दूरसंचार (1 जागा), क्षेत्र अधिकारी-वास्तूशास्त्र (3 जागा), क्षेत्र अधिकारी-सामान्य (3 जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (6 जागा), लेखापाल (1 जागा), उद्यान सुपरवायझर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख  7 एप्रिल 2014

http://www.cidco.maharashtra.gov.in/