नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

Staff Selection Commision मार्फत कनिष्ठ अभियंता भरती परिक्षा


Staff Selection Commision (SSC) मार्फत विविध विभागात कनिष्ठ अभियंता पदांसाठी प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी परिक्षा घेण्यात येणार आहे.

Education Qualification:
Candidates should have degree in engineering in relevant discipline from a recognized university or institution.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2014 

http://ssconline.nic.in/mainmenu2.php