नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

UPSC मार्फत मेडिकल सेवा परीक्षेद्वारे 875 जागांसाठी भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मेडिकल सेवा परीक्षा- 2014 घेण्यात येणार असुन एकूण 875 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रीया होणार आहे.

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख- 21 एप्रिल 2014 

जाहिरात (Notification) - येथे क्लिक करा...