नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत न्यायाधिश पदांसाठी परिक्षा 2014महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथमवर्ग)
अशी एकूण 214 पदे भरण्यासाठी (पूर्व) परीक्षा-2014 घेण्यात येणार आहे.

परीक्षा दिनांक : 7 जून 2014 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014
 
https://www.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx