नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विवीध पदेनवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिक्षक (2 जागा), स्त्री रोग तज्ञ (3 जागा), बालरोग तज्ञ (3 जागा), क्ष किरण तज्ञ (2 जागा), रक्त संक्रमण अधिकारी (2 जागा), विकृतीशास्त्र तज्ञ (2 जागा), त्वचारोग तज्ञ (2 जागा), शल्यचिकित्सक (4 जागा), अस्थिव्यंग तज्ञ (4 जागा), नेत्र शल्यचिकित्सक (2 जागा), नाक कान घता तज्ञ (2 जागा), बधिरीकरण तज्ञ (5 जागा), ड्युटी मेडिकल ऑफिसर (6 जागा), वैद्यकशास्त्र अधिकारी (4 जागा), वैद्यकीय अधिकारी (11 जागा), अपघात वैद्यकीय अधिकारी (8 जागा), वैद्यकीय अधिकारी-उरेरोग व क्षयरोग तज्ञ (2 जागा), मानसोपचार तज्ञ (2 जागा), मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी (2 जागा), इंटेन्सिव्हिस्ट (4 जागा), दंतशल्य चिकित्सक (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014 

http://www.nmmconline.com/c/document_library/get_file?uuid=71a12394-a6ed-44b8-a22d-82884e9b09fb&groupId=10156