नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नागपुर आदिवासी विकास विभागात महाभरतीअपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपुर यांच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 77 जागा,
माध्यमिक शिक्षण सेवक 10 जागा, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 8 जागा,
अधिक्षक 9 जागा, गुहपाल 13 जागा, उपलेखापाल 8 जागा,
आदिवासी विकास निरिक्षक 9 जागा, वरिष्ठ लिपिक 9 जागा,
लिपिक टंकलेखक 10 जागा, वाहन चालक 11 जागा, ग्रंथपाल 13 जागा,
प्रयोगशाळा सहाय्यक 14 जागा, लघुटंकलेखक 12 जागा,
संशोधन सहाय्यक 15 जागा अशी एकुण 401 पदे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2014

http://180.149.240.108/adivasi/Default.aspx