नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक, तलाठी, चालकाची 119 पदेजिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचे आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक 53 जागा,  
तलाठी 62 जागा आणि वाहन चालक 4 जागा असे एकूण 119 पदे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2014
http://oasis.mkcl.org/collector2014/StaticPages/HomePage.aspx