नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) परीक्षेद्वारे सहायक अभियंत्यांच्या 176 जागामहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) गट ब या
परीक्षेची घोषणा करण्यात आली असून त्याद्वारे जलसंपदा विभागातील
सहायक अभियंता-यांत्रिकी (147 जागा) व पाणी पुरवठा व
स्वच्छता विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (29 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014
 
https://www.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx