नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

पुणे परिवहन महामंडळात चालक वाहकाची 1729 पदेपुणे महानगर परिवहन महामंडळात चालक ( Driver ) 706 जागा
आणि वाहक ( Conductor ) 1013 जागा
असे एकुण 1729 कंत्राटी पदे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2014

Application Fee
अनु. क्र.
प्रवर्ग
शुल्क (रु.)
१.
 खुला प्रवर्ग
५००
२.
 मागास प्रवर्ग
२५०
३.
 माजी सैनिक
शुल्क माफ


http://www.pmpml.erecruitment.co.in/StaticPages/HomePage.aspx?did=8