नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र सर्कल भारतीय डाक विभागात सहाय्यक पदाच्या 1098 जागा


DEPARTMENT OF POSTS, GOVERNMENT OF INDIA
POSTAL ASSISTANT / SORTING ASSISTANT EXAMINATION 2014

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टल सहाय्यक/ वर्गीकरण सहाय्यक पदाच्या 

एकूण 1098 जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून ईयत्ता 12 वी (अथवा समकक्ष) परिक्षा उत्तीर्ण

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मार्च 2014 
http://www.pasadrexam2014.in/