नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

मुंबई रेल्वे भरती मंडळात विविध पदाच्या 4155 जागांसाठी भरती


रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळातर्फे केंद्रीय भरती करण्यात येणार असून यामध्ये रेल्वे भरती मंडळ, मुंबई विभागातील सहायक लोको पायलट (मध्य रेल्वे 2391 व पश्चिम रेल्वे 109 जागा), तंत्रज्ञ सिग्नल (पश्चिम रेल्वे 10 जागा), टेलेकम्युनिकेशन मेंटेनर (पश्चिम रेल्वे 28 जागा), टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन (मध्य रेल्वे 1 जागा), टेक्निशियन-ईएलएफ (पश्चिम रेल्वे 156 जागा), टेक्निशियन-इलेक्ट्रिक फिटर (मध्य रेल्वे 51 जागा), टेक्निशियन-एअर कंडिशनर कोच मेकॅनिक (मध्य रेल्वे 18 जागा), वायरमन (मध्य रेल्वे 10 जागा), आर अँड एसी (पश्चिम रेल्वे 5 जागा), वेल्डर (मध्य 12 व पश्चिम 2 जागा), फिटर (पश्चिम 38 जागा), टेक्निशियन-सी अँड डब्ल्यू (मध्य 38 जागा), फिटर एमडब्ल्यू (पश्चिम 4 जागा), रिव्हेटर (मध्य 2 जागा), इंजिन विंग (मध्य 173 जागा), टेक्निशियन-सी अँड डब्ल्यू वर्कशॉप (मध्य 756 जागा), टेक्निशियन-टी अँड सी विंग (91 जागा), मेकॅनिक/फिटर (मध्य 76 जागा), पेंटर (पश्चिम 13 जागा), सुतार (पश्चिम 6 जागा), ट्रिमर (पश्चिम 5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014.