नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

दक्षिण रेल्वे बोर्ड अंतर्गत 5450 पदांची भरती

इंडियन रेल्वेच्या दक्षिण रेल्वे बोर्ड, चेन्नई मध्ये पोर्टर, ट्रॅकमन, हेल्पर, शिपाई, सफाईवाला, स्टोरकीपर असे विविध 
चतुर्थ श्रेणी (ग्रुप-डी) वर्गातील 5450 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 आक्टोंबर 2013


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये विविध 118 जागा

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) 25 जागा, परिचर 50 जागा, कंत्राटी ग्रामसेवक 15 जागा, पर्यवेक्षिका 15 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 13 जागा असे एकुण 118 पदे 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2013 


अभियोग संचालनालय, मुंबई कार्यालयात भरती

महाराष्ट्र शासन गृह विभाग अंतर्गत अभियोग संचनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) 15 जागा, लिपिक-टंकलेखक 47 जागा आणि शिपाई 19 जागा असे एकूण 81 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 आक्टोंबर 2013 आहे.



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

अकोला जिल्हा परिषद मध्ये विविध जागांसाठी भरती

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, अकोला यांच्या आस्थापनेवर आरोग्य सेवक (पुरुष) 9 जागा आणि सहायक परिचारिका 11 जागा असे एकुण 20 पदे 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 आक्टोंबर 2013 


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

महावितरण कंपनीत विविध 673 टेक्निकल पदांची भरती

महावितरण कंपनीत विविध 673 टेक्निकल पदांची भरती 

Date of Commencement of Application:20/09/2013
Date of Closure of Application:10/10/2013
Date of Closure for Editing the Application:10/10/2013
Last Date for Printing the Application:25/10/2013
 
Online Payment:20/09/2013 to 10/10/2013 (both dates inclusive)
Offline Fee payment (through CBS challan):23/09/2013 to 15/10/2013 (both dates inclusive)


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

भंडारा जिल्हा परिषद मध्ये विविध 118 जागा

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, भंडारा यांच्या आस्थापनेवरील औषध निर्माण अधिकारी 2 जागा, आरोग्य सेवक (पुरुष) 7 जागा, आरोग्य सेवक (महिला) 15 जागा, पशुधन पर्यवेक्षक 5 जागा, कनिष्ठ सहायक (लिपिक) 15 जागा, परिचर 70 जागा व कंत्राटी ग्रामसेवक 4 जागा असे एकुण 118 पदे 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 आक्टोंबर 2013


जालना जिल्हा परिषद मध्ये आरोग्यसेवक पदाच्या 20 जागा


जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, जालना यांच्या आस्थापनेवर हंगामी फवारणी कर्मचाऱ्यामधून 

आरोग्य सेवक (पुरुष) 7 पदे 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2013




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती  याविषयी माहितीसाठी
"Like" करा

लातूर जिल्हा परिषद मध्ये भरती

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, लातूर यांच्या आस्थापनेवर आरोग्य सेवक (पुरुष) 10 जागा व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 10 जागा असे एकुण 20 पदे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 आक्टोंबर 2013 आहे.




    
       

पुणे जिल्हा परिषद मध्ये 101 जागा

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवर वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील शिक्षण विस्तार अधिकारी 12 जागा, औषध निर्माण अधिकारी 9 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 13 जागा आणि परिचर 67 जागा असे एकुण 101 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2013 आहे.


लातूर महानगरपालिका आरोग्य विभागात विविध 41 जागा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, लातूर महानगरपालिका आस्थापनेवरील महिला वैद्यकीय अधिकारी 1 जागा, सिटी प्रोग्राम मेनेजर 1 जागा, परिचारिका 4 जागा, एएनएम. 6 जागा, शिपाई 1 जागा, महिला लिंक वर्कर 25 जागा, डाटा एन्ट्री ऑपरेटर 1 जागा आणि संगणक ऑपरेटर 2 जागा असे एकूण 41 विविध पदे 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2013 

नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये 87 जागा

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या आस्थापनेवर औषध निर्माण अधिकारी 3 जागा, आरोग्यसेवक (पुरुष) 26 जागा, आरोग्यसेवक (महिला) 5 जागा, पशुधन पर्यवेक्षक 3 जागा, वाहन चालक 7 जागा आणि परिचर 43 जागा असे एकुण 87 पदे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2013

नाशिक जिल्हा परिषद मध्ये विविध 35 जागा

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, नाशिक यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता 1 जागा, पर्यवेक्षिका 3 जागा, आरोग्य सेवक (महिला) 1 जागा, आरोग्य सेवक (पुरुष) 1 जागा , वरिष्ठ सहायक (लिपिक) 5 जागा, कनिष्ठ सहायक (लिपिक) 3 जागा, परिचर 9 जागा व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 12 जागा असे एकुण 35 पदे 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2013 आहे. 


अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदासाठी भरती

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक 35 जागा, लघु टंकलेखक (म) 5 जागा, वाहन चालक 5 जागा आणि शिपाई 4 जागा असे एकूण 49 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2013 आहे. 


रायगड जिल्हा परिषदेत 115 जागा


रायगड जिल्हा निवड समितीद्वारे जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (1 जागा), पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास योजना (5 जागा), औषध निर्माता (9 जागा), आरोग्य सेवक-महिला (18 जागा), पशुधन पर्यवेक्षक (4 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (16 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (5 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (7 जागा), परिचर (39 जागा), स्त्री परिचर (11 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2013 आहे. 


Application