जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
यांच्या आस्थापनेवरील तलाठी 21 जागा, लिपिक-टंकलेखक 7 जागा
आणि वाहन चालक 4 जागा असे एकूण 32 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख
तलाठी: 2 फेब्रुवारी 2014
लिपिक/वाहन चालक: 6 फेब्रुवारी 2014 आहे.
पद | परीक्षा दिनांक व वेळ |
---|---|
तलाठी | 09 FEB 2014 |
लिपिक टंकलेखक | 16 FEB 2014 |
वाहन चालक | 16 FEB 2014 |