महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांच्या कार्यालयात
लिपिक टंकलेखक (58 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता, सामनामध्ये दि.24 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा