औरंगाबाद जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद आस्थापनेवरील कृषी अधिकारी १ जागा, विस्तार अधिकारी (कृषी) ५ जागा, विस्तार अधिकारी (शिक्षण) ५ जागा, औषध निर्माण अधिकारी ४ जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा १ जागा, आरोग्य सेवक २ जागा, आरोग्य पर्यवेक्षक २ जागा,विस्तार अधिकारी (पंचायत) २ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २२ जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखा १ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ४ जागा, परिचर ७० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
पात्र उमेदवारांकडून २४ एप्रिल २०१३ पूर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. http://aurangabad.nic.in/