उस्मानाबाद जिल्हा परिषदेत अपंग अनुशेष अंतर्गत आरोग्य सेवक-महिला (5 जागा), पशुधन पर्यवेक्षक
(2 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2013 आहे.
यासंबंधीची अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ व http://osmanabad.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.