नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या
चालू घडामोडी 1 ऑगस्ट 2010
- राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी मंत्रिमंडळ सचिव
श्री. चंद्रशेखर करणार.
- सुभाष अग्रवाल यांना द्रोणाचार्य पुरस्कार - जागतिक बिलियर्डस विजेते आणि
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक
- पाकिस्तानात खैबर - पख्तुनाख्वा , पंजाब अणि पाक-व्याप्त पाकिस्तान आदि
प्रांतात पुराचे थैमान. बळींची संख्या 800+.
- कोकणी साहित्यिक रविन्द्र केळेकर यांना 'ज्ञानपीठ' पुरस्कार प्रदान. - गोव्याला
प्रथमच ' ज्ञानपीठ' सन्मान.
- नुकतेच निधन पावलेले हिंदकेसरी मल्ल मारुती माने यांचे राज्य सरकार कवठेपिरान
(ता. मिरज जि. सांगली ) येथे स्मारक उभारणार.
- 84 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात होणार. स्वागताध्यक्ष पदी
ठाण्याचे महापौर श्री. अशोक वैती. 83 वे संमेलन पुण्यात पर पडले.
- साहित्यिक, समीक्षक सा.ह. देशपांडे यांचे निधन. -त्यांनी पु. ल. देशपांडे
यांच्या जीवनावर आधारित "अमृतसिदधी" हा द्विखंडात्मक ग्रंथ संपादित केला.
- ‘मल्याळा मनोरमा’चे मुख्य संपादक के.एम.मॅथ्यू कालवश.
- कमांडर दोंदे यांना चतुरंग पुरस्कार-चतुरंगचा 'अभिमानमूर्ती' पुरस्कार जाहीर
- चर्चेतील पुस्तके -
- ‘जीना अॅण्ड टिळक- कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ लेखक -ए. जी. (अब्दुल गफूर)
नूरानी
- ‘जीना- इंडिया पार्टीशन इंडेपेन्डस' लेखक -जसवंतसिंग