नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

UPSC मार्फत अभियांत्रिकी (Engineering) सेवा परीक्षेद्वारे 582 जागांसाठी भरती



केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी(Engineering) सेवा परीक्षा- 2014 घेण्यात येणार असुन एकूण 582 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रीया होणार आहे.

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख- 21 एप्रिल 2014 

जाहिरात - Click Here to View Add

ONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 842 जागा



तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) मध्ये पदवी प्रशिक्षणार्थी 2013 अंतर्गत सहायक कार्यकारी अभियंता –सिमेंटींग 31 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – सिव्हिल 10 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – ड्रिलिंग 110 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – इलेक्ट्रिकल 47 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – इलेक्ट्रॉनिक्स 18 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – पर्यावरण 6 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – इन्स्ट्रुमेंटेशन 23 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – उत्पादन 217 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – रिझर्व्हर 14 जागा, सहायक विधी सल्लागार 6 जागा, केमिस्ट 74 जागा, वित्त व लेखा अधिकारी 42 जागा, अग्निशमन अधिकारी 8 जागा, जिओलॉजिस्ट 41 जागा, जिओफिजिस्ट-सरफेस 28 जागा, जिओफिजिस्ट - वेल्स 22 जागा, मनुष्यबळ विकास एक्झिक्युटिव्ह 12 जागा, मरिन ऑफिसर 4 जागा, मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर 22 जागा, वैद्यकीय अधिकारी 12 जागा, प्रोग्रामिंग ऑफिसर 4 जागा, सुरक्षा अधिकारी 7 जागा, वाहतूक अधिकारी 12 जागा असे 
एकूण 842 पदे 

Online  अर्ज करण्याची अंतिम तारीख - 11 एप्रिल 2014 

UPSC मार्फत मेडिकल सेवा परीक्षेद्वारे 875 जागांसाठी भरती




केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मेडिकल सेवा परीक्षा- 2014 घेण्यात येणार असुन एकूण 875 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रीया होणार आहे.

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख- 21 एप्रिल 2014 

जाहिरात (Notification) - येथे क्लिक करा...


सिडकोमध्ये विवीध पदाच्या 131 जागा




महाराष्ट्र शासनाच्या शहर व औद्योगिक विकास महामंडळात (सिडको) विकास अधिकारी-सामान्य (2 जागा), लेखा अधिकारी (2 जागा), सहायक कार्यकारी अभियंता-स्थापत्य (3 जागा), सहा. विधी अधिकारी (2 जागा), सहा. विकास अधिकारी-सामान्य (6 जागा), सहा. लेखा अधिकारी (5 जागा), सहा. भूमापन अधिकारी (1 जागा), कनिष्ठ नियोजनकार (8 जागा), सहा. अभियंता-विद्युत (3 जागा), सहा. अभियंता-स्थापत्य (84 जागा), सहा. अभियंता-दूरसंचार (1 जागा), क्षेत्र अधिकारी-वास्तूशास्त्र (3 जागा), क्षेत्र अधिकारी-सामान्य (3 जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (6 जागा), लेखापाल (1 जागा), उद्यान सुपरवायझर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख  7 एप्रिल 2014

http://www.cidco.maharashtra.gov.in/

Coal India Ltd. मध्ये विवीध पदांच्या 339 जागा



Coal India Limited मध्ये  विवीध पदांच्या 339 जागा

Name of Posts: Management Trainee
  1. Environment: 72 Posts
  2. Sales & Marketing: 31 Posts
  3. Personnel: 26 Posts
  4. Finance: 73 Posts
  5. Community Development: 120 Posts
  6. Materials Management: 17 Posts

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 एप्रिल 2014 

जाहिरात - Click Here 
चलन -Click Here
http://210.212.20.49:50007/OurPeople/OnlineApplications/welcome.php

ICDS अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये विवीध पदांची महाभरती



जागतिक बँकेच्या बळकट आणि पोषणहार सुधार प्रकल्पासाठी राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये विवीध पदांची महाभरती 


मुंबई महिला व बाल विकास आयुक्त कार्यालयात विविध पदांच्या 66 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014
Advt & Application Form

 बीड जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 32 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form

अहमदनगर जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 48 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014  
Advt & Application Form
अमरावती जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 36 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
बुलढाणा जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 32 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
चंद्रपूर जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 36 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
धुळे जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 24 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
गडचिरोली जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 28 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014
Advt & Application Form
गोंदिया जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 22 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014
Advt & Application Form
जालना जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 28 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
जळगाव जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 42 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
हिंगोली जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 16 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014
Advt & Application Form

नागपूर जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 40 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form

नंदुरबार जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 26 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
नाशिक जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 60 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form

परभणी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 26 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014  
Advt & Application Form
सांगली जिल्हा परिषद महिला व पोषणहार विभागात 30 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
वाशीम जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 16 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014  
Advt & Application Form
वर्धा जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 22 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014  
Advt & Application Form

सशस्त्र पोलीस दलात 2892 जागांची भरती



दिल्ली पोलीस आणि सशस्त्र दलात पदवीधरांना उपनिरीक्षक होण्याची संधी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 2197जागा आणि दिल्ली पोलीस निरीक्षकमध्ये 131 जागा. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एएसआयच्या 564 जागा. दिल्ली पोलीस दलात सर्व जागा पुरुष वर्गासाठी आहेत. अशा एकुण 2892 जागा.

पात्रता
इच्छूक उमेदवारांच कमाल वय १ जानेवारी २०१४, रोजी २५ वर्ष तर किमान २० वर्ष असणे आवश्यक आहे. एससी-एसटी उमेदवारांना ५ आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षाची सूट. 

शैक्षणिक पात्रता 
कोणत्याही शाखेतील पदवीधर. दिल्ली पोलीस पदासाठी अर्ज करणाऱ्यांना चालकाचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असणे आवश्यक आहे. 

अर्ज करण्याची पद्धत 
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उमेदवार अर्ज करु शकतात. 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची- तारीख 9 एप्रिल 2014

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची- तारीख 11 एप्रिल 2014

जाहिरात - येथे क्लिक करा

मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण 1194 जागा


दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण 1194 जागा 

Educational Qualifications:
Station Controller/ Train Operator : Three years Engineering Diploma in Electrical/Electronics or equivalent or BSC Hons (Physics/Chemistry/Maths) or BSc (Physics/Chemistry/Maths) from a Govt. recognized Univers ity/Institute.

Customer Relations Assistant : Three/Four years Graduation course in any discipline from a Govt. Recognized University, and computer literacy (Certificate in Computer Application Course of a minimum 6 weeks duration).

Jr.Engineer/ Electrical : Three years Engineering Diploma in Electrical/equivalent trade from a Govt. recognized University/Institute.

Jr.Engineer/ Electronics : Three years Engineering Diploma in Electronics/Electronics & Communication/equivalent trade from a Govt. recognized University/Institute.

Jr.Engineer/ Mechanical : Three years Engineering Diploma in Mechanical /equivalent trade from a Govt. recognized University/Institute.

Jr.Engineer/Civil : Three years Engineering Diploma in Civil/equivalent trade from a Govt. recognized University/Institute.

Maintainer : ITI (NCVT/SCVT) in specific trade.


अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख- 22 एप्रिल 2014 

जाहिरात (Notification) - येथे Click करा 

Staff Selection Commision मार्फत कनिष्ठ अभियंता भरती परिक्षा


Staff Selection Commision (SSC) मार्फत विविध विभागात कनिष्ठ अभियंता पदांसाठी प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी परिक्षा घेण्यात येणार आहे.

Education Qualification:
Candidates should have degree in engineering in relevant discipline from a recognized university or institution.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2014 

http://ssconline.nic.in/mainmenu2.php

समाज कल्याण आयुक्तालयात विवीध पदांच्या 166 जागा



समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील
उच्चश्रेणी लघुलेखक 5 जागा, निम्नश्रेणी लघुलेखक 4 जागा,
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 5 जागा,
गृहपाल / अधीक्षक 77 जागा, समाज कल्याण निरीक्षक 59 जागा
आणि वरिष्ठ लिपिक 16 जागा असे एकूण 166 पदे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014

http://oasis.mkcl.org/dsw2014/StaticPages/HomePage.aspx?did=8

MSEDCL महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहायकाच्या 1957 जागा



महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये
उपकेंद्र सहायक (1957 जागा) हे पद तीन वर्षाच्या कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. 

: शैक्षणिक पात्रता :
ईयत्ता १२ वी अथवा तत्सम परिक्षा, तसेच शिकाऊ उमेदवार अधिनियम, १९६१ अन्वये
राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पुर्ण झाल्यानंतर वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील अथवा
सेंटर एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) मधील
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, (एन.सी.टि.व्ही.टी.) नवी दिल्लीकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2014 

http://ibps.sifyitest.com/mahavitfeb14/

पुणे व ठाणे महानगरपालिकेत विवीध 268 पदे



पुणे महानगरपालिकेत 61 जागा
पुणे महानगरपालिकेत ड्रायव्हर 34 जागा, फायरमन 21 जागा आणि इतर 6 जागा अशा एकूण 61 जागा
 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2014

http://pmc.erecruitment.co.in/StaticPages/HomePage.aspx 

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 207 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर बिगारी - पा.पु. (52 जागा), पाणी खाते फिटर (43 जागा), वायरमन (18 जागा), स्लुसमन (94 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये 5 मार्च 2014 प्रसिद्ध झाली आहे

http://www.thanecity.gov.in/

VKGB - विदर्भ कोकण ग्रामीण बँक मध्ये कार्यालय सहाय्यक पदांची भरती



VKGB विदर्भ कोकण ग्रामीण बँक मध्ये कार्यालय सहाय्यक पदांची भरती.
एकूण 318 जागा.
  1. Officer Scale-II (IT) - 03

  2. Pay Scale : Rs.19400-28100/-P.M.
  3. Officer Scale-I - 115

  4. Pay Scale : Rs.14500-25700/-P.M.
  5. Office Assistant (Multipurpose) - 200

  6. Pay Scale : Rs.7200-19300/-P.M.

Eligibility Conditions:

Eligibility Criteria is to be considered as per RRBs CWE-II Advertisement published in Employment News/Rozgar Samachar Issue Dated 6th July - 12th July, 2013 released by IBPS and posted on the IBPS's website www.ibps.in.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख  19 मार्च 2014  
जाहिरात - पाहण्यासाठी इथे क्लिक करा... 

http://ibpsregistration.nic.in/ibps_vkgbnk/

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत न्यायाधिश पदांसाठी परिक्षा 2014



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथमवर्ग)
अशी एकूण 214 पदे भरण्यासाठी (पूर्व) परीक्षा-2014 घेण्यात येणार आहे.

परीक्षा दिनांक : 7 जून 2014 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014
 
https://www.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा



बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात
लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2014

यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ताच्या 3 मार्च 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

अधिक माहितीhttp://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

http://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://c4b79f15e55f98176905a7c2c7d910ee

लेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा



महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयात लेखा लिपिक (327 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.


ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख  9 एप्रिल 2014

https://mahakosh.maharashtra.gov.in/