नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

VKGB - विदर्भ कोकण ग्रामीण बँक मध्ये कार्यालय सहाय्यक पदांची भरती



VKGB विदर्भ कोकण ग्रामीण बँक मध्ये कार्यालय सहाय्यक पदांची भरती.
एकूण 318 जागा.
  1. Officer Scale-II (IT) - 03

  2. Pay Scale : Rs.19400-28100/-P.M.
  3. Officer Scale-I - 115

  4. Pay Scale : Rs.14500-25700/-P.M.
  5. Office Assistant (Multipurpose) - 200

  6. Pay Scale : Rs.7200-19300/-P.M.

Eligibility Conditions:

Eligibility Criteria is to be considered as per RRBs CWE-II Advertisement published in Employment News/Rozgar Samachar Issue Dated 6th July - 12th July, 2013 released by IBPS and posted on the IBPS's website www.ibps.in.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख  19 मार्च 2014  
जाहिरात - पाहण्यासाठी इथे क्लिक करा... 

http://ibpsregistration.nic.in/ibps_vkgbnk/

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत न्यायाधिश पदांसाठी परिक्षा 2014



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथमवर्ग)
अशी एकूण 214 पदे भरण्यासाठी (पूर्व) परीक्षा-2014 घेण्यात येणार आहे.

परीक्षा दिनांक : 7 जून 2014 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014
 
https://www.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा



बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात
लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2014

यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ताच्या 3 मार्च 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

अधिक माहितीhttp://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

http://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://c4b79f15e55f98176905a7c2c7d910ee

लेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा



महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयात लेखा लिपिक (327 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.


ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख  9 एप्रिल 2014

https://mahakosh.maharashtra.gov.in/

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विवीध पदे



नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिक्षक (2 जागा), स्त्री रोग तज्ञ (3 जागा), बालरोग तज्ञ (3 जागा), क्ष किरण तज्ञ (2 जागा), रक्त संक्रमण अधिकारी (2 जागा), विकृतीशास्त्र तज्ञ (2 जागा), त्वचारोग तज्ञ (2 जागा), शल्यचिकित्सक (4 जागा), अस्थिव्यंग तज्ञ (4 जागा), नेत्र शल्यचिकित्सक (2 जागा), नाक कान घता तज्ञ (2 जागा), बधिरीकरण तज्ञ (5 जागा), ड्युटी मेडिकल ऑफिसर (6 जागा), वैद्यकशास्त्र अधिकारी (4 जागा), वैद्यकीय अधिकारी (11 जागा), अपघात वैद्यकीय अधिकारी (8 जागा), वैद्यकीय अधिकारी-उरेरोग व क्षयरोग तज्ञ (2 जागा), मानसोपचार तज्ञ (2 जागा), मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी (2 जागा), इंटेन्सिव्हिस्ट (4 जागा), दंतशल्य चिकित्सक (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014 

http://www.nmmconline.com/c/document_library/get_file?uuid=71a12394-a6ed-44b8-a22d-82884e9b09fb&groupId=10156

LIC च्या गृहनिर्माण विभागात सहाय्यक पदाच्या 100 जागा






Life Insurance Corporation Of India
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या गृहनिर्माण वित्त विभागात सहाय्यक पदाच्या 100 जागा. 

Region wise Vacancies:
Central - 15, Eastern - 10, Northern - 10, South Central - 20, South Eastern - 15, Southern - 15, Western – 15

Educational Qualifications:
Graduate in any discipline from a recognized University/Board (with minimum 50% marks). Preference will be given to candidates having knowledge of computer operations.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2014

http://ibpsregistration.nic.in/ibps_lichfl/

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (MSAMB) येथे विवीध पदांची भरती



MSAMB महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात विवीध पदांची भरती 
Number / Name of the Posts in MSAMB Officer & Engineer Vacancies
Name of Post : Assistant Manager : Number of Vacancies : 11 Posts
Name of Post : Horticulture Development Officer : Number of Vacancies : 14 Posts
Name of Post : Development Officer : Number of Vacancies : 07 Posts
Name of Post : Junior Engineer (Civil) : Number of Vacancies : 05 Posts
Name of Post : Junior Engineer (Mechnical) : Number of Vacancies : 03 Posts
Name of Post : Junior Engineer (Electrical) : Number of Vacancies : 02 Posts
Name of Post : Senior Assistant : Number of Vacancies : 05 Posts
पात्रता: 
उमेदवार किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर / पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठ / संस्था संबंधित शिस्त मध्ये समांतर असणे आवश्यक.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख  21 मार्च 2014  
जाहिरात - पाहण्यासाठी इथे क्लिक करा... 


http://180.149.240.108/panan/Login.aspx

नागपुर आदिवासी विकास विभागात महाभरती



अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपुर यांच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 77 जागा,
माध्यमिक शिक्षण सेवक 10 जागा, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 8 जागा,
अधिक्षक 9 जागा, गुहपाल 13 जागा, उपलेखापाल 8 जागा,
आदिवासी विकास निरिक्षक 9 जागा, वरिष्ठ लिपिक 9 जागा,
लिपिक टंकलेखक 10 जागा, वाहन चालक 11 जागा, ग्रंथपाल 13 जागा,
प्रयोगशाळा सहाय्यक 14 जागा, लघुटंकलेखक 12 जागा,
संशोधन सहाय्यक 15 जागा अशी एकुण 401 पदे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2014

http://180.149.240.108/adivasi/Default.aspx

पोलीस दलात (CRPF) हेड कॉन्स्टेबल पदांची भर


 

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 482 जागासाठी थेट भरती. 

Name of the Post:
Head Constable(Ministerial)
(i) General: 181 Posts
(ii) OBC: 92 Posts
(iii) SC: 53 Posts
(iv) ST: 156 Posts

Age Limit:
Candidates age limit should be 18-25 years as on 12-03-2014. Upper age limit is relax able  up to 5 years for SC/ ST candidates and 3 years for OBC candidates.

Educational Qualification:
Candidates must have passed Intermediate (10+2) or equivalent. English Typing with minimum speed of 35 WPM on computer.

Application Fee:
Pay Rs.100/- through by a Crossed Indian Postal Order (IPO) or Demand Draft to be drawn in favour of the DIGP, GC, CPRF of concerned application receiving center.  SC/ ST candidates, all female candidates and Ex-servicemen are exempted from payment of application fee.

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2014 

महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत विविध पदांची भरती



महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांच्या अधिनस्त कार्यालयांतर्गत
परीविक्षा अधिकारी 23 जागा, निम्नश्रेणी लघुलेखक 1 जागा,
सांख्यिकी सहाय्यक/वरिष्ठ लिपिक 36 जागा,
कनिष्ठ लिपिक/कनिष्ठ सहाय्यक/लेखा लिपिक 32 जागा, डाटा इंट्री ऑपरेटर 37 जागा,
शिक्षक 16 जागा, स्वयंपाकी 16 जागा, कनिष्ठ काळजी वाहक 21 जागा,
पहारेकरी 2 जागा, वार्डबॉय परिचर/कक्षसेवक 8 जागा  

असे एकूण 195 पदे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2014

http://wcdexam.in/

अमरावती आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 216 जागा



अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या
अधिनस्त  कार्यालये / शासकीय आश्रमशाळा/वसतिगृहाच्या
आस्थापनेवर वर्ग- 3 संवर्गातील विविध पदांच्या 
 एकूण 216 जागा

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 

http://180.149.240.108/adivasi/Login.aspx

नाशिक आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 570 जागा




अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या
अधिनस्त कार्यालये/शासकीय आश्रमशाळा/वसतिगृहाच्या
आस्थापनेवर वर्ग- 3 संवर्गातील विविध पदांच्या 
 एकूण 570 जागा

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 
http://180.149.240.108/adivasi/Default.aspx

ठाणे आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 248 जागा



अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या
अधिनस्त  कार्यालये / शासकीय आश्रमशाळा / वसतिगृहाच्या
आस्थापनेवर वर्ग- 3 संवर्गातील विविध पदांच्या एकूण 248 जागा 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014
http://180.149.240.108/adivasi/Default.aspx

महाराष्ट्र सर्कल भारतीय डाक विभागात सहाय्यक पदाच्या 1098 जागा


DEPARTMENT OF POSTS, GOVERNMENT OF INDIA
POSTAL ASSISTANT / SORTING ASSISTANT EXAMINATION 2014

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टल सहाय्यक/ वर्गीकरण सहाय्यक पदाच्या 

एकूण 1098 जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून ईयत्ता 12 वी (अथवा समकक्ष) परिक्षा उत्तीर्ण

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मार्च 2014 
http://www.pasadrexam2014.in/

State Bank Of India मध्ये विशेष अधिकारी पदांची भरती



भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुप मध्ये विविध विशेष अधिकारी पदाच्या

 एकूण 924 जागा. 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2014 

http://www.sbi.co.in/user.htm

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक, तलाठी, चालकाची 119 पदे



जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचे आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक 53 जागा,  
तलाठी 62 जागा आणि वाहन चालक 4 जागा असे एकूण 119 पदे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2014
http://oasis.mkcl.org/collector2014/StaticPages/HomePage.aspx

मुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत विविध पदांच्या 439 जागा



मुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत
विविध पदांच्या 439 जागा

महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत
सुधारणा साहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष तसेच पाणी व
स्वच्छता सहाय्य संस्था कार्यालयामध्ये
जलस्वराज्य- 2 कार्यक्रम अंतर्गत
विविध पदाच्या 412 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2014

https://water.maharashtra.gov.in/

रयत शिक्षण संस्थेत विवीध पदांची भरती



रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयामध्ये
कनिष्ठ लिपिक 12 जागा, प्रयोग,शाळा सहाय्यक 1 जागा
आणि शिपाई 39 जागा अशा एकुण 52 जागा 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2014.

http://oasis.mkcl.org/rayat/StaticPages/HomePage.aspx?did=8