नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव मध्ये तलाठी पदांची भरती

जिल्हा निवड समिती, जळगाव मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत उपविभागीय अधिकारी जळगाव, भुसावळ, अमळनेर आणि पाचोरा यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त ४० पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2013



राज्यातील कृषी महाविद्यालयांत संचालक व अधिष्ठाताच्या 10 जागा

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत राज्यातील कृषी महाविद्यालयातील संचालक-विस्तार शिक्षण (2 जागा), संचालक-संशोधन (4 जागा), अधिष्ठाता-कृषी (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती   http://www.maharashtra.gov.in
http://www.mcaer.org 
http://mpkv.mah.nic.in
http://pdkv.ac.in
http://mkv2.mah.nic.in
http://www.dbskkv.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

धर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती

धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात अधीक्षक / जनसंपर्क अधिकारी- १९ , लेखापाल / निरीक्षक / शिश्तेदार / न्याय लिपिक - ४६ , वरिष्ठ लिपिक - ८४ , लिपिक-टंकलेखक - २१६, लघुलेखक उच्च श्रेणी - १, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी - ५७, दूरध्वनी चालक - ७, वाहन चालक - १६, शिपाई - १०२, पहारेकरी - ३३ अशी विविध संवर्गातील पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2013 आहे.



सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल-वाहनचालकाच्या 645 जागा

सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल-वाहनचालक (645 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ssbrectt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात लिपीक टंकलेखक/सर्वसाधारण सहायक, अंधारखोली सहायक, शिपाई पदांची भरती

कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात व त्यांच्या अधिनस्त जिल्हा कार्यालयात लिपीक टंकलेखक/सर्वसाधारण सहायक (5 जागा), अंधारखोली सहायक (1 जागा), शिपाई (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2013 आहे.


कृषि आयुक्तालय व विभागीय कार्यालयामध्ये 1031 जागांसाठी भरती

कृषि आयुक्तालय व विभागीय कार्यालया अंतर्गत कृषि सेवक (856 जागा), लिपिक (157 जागा), वरिष्ठ लिपिक (12 जागा), लघुटंकलेखक (4 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), लघुलेखक-उच्चश्रेणी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळच्या पुणे आवृत्तीत दि. 25 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


सशस्त्र सीमा दलात ट्रेडसमन पदाच्या ८१० जागा

सशस्त्र सीमा दलात ट्रेडसमन - ८१० जागा भरण्यात येणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१३ आहे.




दिल्ली नगर निगम मध्ये ९५२ प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१३

पुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात 2 जागा


पुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात सांख्यिकी (1 जागा), सांख्यिकी सहाय्यक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 8 जुलै 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 25 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात वैद्यकीय अधिकारीच्या 608 जागा

वैद्यकीय अधिकारी निवड मंडळामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी-डेप्युटी कमांडंट (209 जागा), वैद्यकीय अधिकारी-असि. कमांडंट (397 जागा), डेंटल सर्जन- असि. कमांडंट (02 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

भारतीय तटरक्षक दलात नाविक-जनरल ड्युटी पदासाठी भरती

भारतीय तटरक्षक दलात नाविक-जनरल ड्युटी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


पुणे विद्यापीठात विवीध ४२ पदांसाठी ३१० जागा

पुणे विद्यापीठात वरिष्ठ तंत्रसहाय्यक, दस्तऐवजकार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), तांत्रिक सहाय्यक (फोटोग्राफी), ड्रॉफ्ट्स्मन (स्थावर/रसायनशास्त्र), सांख्यिकी सहाय्यक, रासायनिक विश्लेषक (भुशास्त्र), 
तंत्रसहाय्यक (भुशास्त्र), सर्वेक्षक (पुरातत्व), तांत्रिक सहाय्यक (ग्रंथालय), कार्यशाळा कार्यदेशक, प्रमुख भांडाररक्षक, मिस्त्री (स्थावर), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, बांधकाम सहाय्यक, तंत्रसहाय्यक (प्राणीशास्त्र), शुष्क वनस्पतीरक्षक (वनस्पतीशास्त्र), वरिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,सुतार, वायरमन, कनिष्ठ सहाय्यक (सर्वसाधारण), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), तंत्रज्ञ नि आरेखक (रसायनशास्त्र), कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, संग्रहालय स्वच्छक, ग्रंथालय परिचर, खानसामा नि अतिथीगृह परिचर, कुशल कामगार, झेरॉक्स ऑपरेटर, अंधारखोली सहाय्यक, वनस्पती समाहारक (वनस्पतीशास्त्र), सेक्शन कटर ग्रार्इंडर, चक्रमुद्रीत यंत्रचालक, शिपाई, ग्रंथालय शिपाई, पहारेकरी,हमाल, आरोग्य परिचर (आरोग्य वेंâद्र), प्रयोगशाळा मदतनिस अशी एकुण 310 पदे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2013


बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध निर्माता (9 जागा)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 
औषध निर्माता (9 जागा) 
दि. 17 जून 2013 रोजी होणार आहे. 
जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात 
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (127 जागा)
पदासाठी भरती दि. 20 जून व 21 जून 2013 
जाहिरात दै. लोकसत्ता 5 जून 2013 प्रसिद्ध झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 23 जागा

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत आस्थापना सहाय्यक (3 जागा), भांडार व्यवस्थापक (1 जागा), अभिलेखपाल-रेकॉर्ड किपर (1 जागा), संशोधन सहाय्यक (4 जागा), वरिष्ठ लिपिक 
(4 जागा), लघुलेखक (2 जागा), लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटर (6 जागा), हेल्पलाईन केंद्र सहाय्यक 
(2 जागा) ही पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
For More Information Visit barti.maharashtra.gov.in


बृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात समन्वयक (78 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 2 जुलै 2013 ते 5 जुलै 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

The Press Trust of India मध्ये विवीध पदांच्या अनेक जागा

The Press Trust of India Ltd.
PTI is looking for experienced, dynamic and result oriented journalists for its English service. Journalists with proven skills are required for the following posts, most of them in Delhi.

1. News Coordinators
Must have at least 6 years’ experience in mainline English media in editing and handling news desk operations. They will be required to coordinate news coverage with outstation PTI bureaux. Age not more than 35 years.

2. Copy Editors/Rewrite persons
Must have at least 5 years’ experience in mainline English media. Proficiency in English language and good re-writing skills are a must. Age not more than 33 years.

3. Senior Correspondents / Reporters
Must have at least 5 years’ experience of which minimum 4 years in field reporting in mainline English media. Age not more than 35 years.

4. Probationary Journalists
Candidates should have a minimum of two years’ experience in mainline journalism. Age not over 25 years.

Minimum qualification for the above posts is a degree/diploma in journalism with minimum 50% marks. Candidates with news agency background will be given preference. Application forms can be downloaded from PTI website www.ptinews.com.Filled up forms should be e-mailed highlighting ‘Post applied for’ to hrm@pti.in by June 18, 2013.

For More Information Visit http://www.ptinews.com/aboutpti/jobs.aspx

General Manager (Administration)
The Press Trust of India,
PTI Building,
4, Parliament Street,
New Delhi-110001
Application Form

पुसद अर्बन बँकेत ३२ जागा

Pusad Urban Co-op Bank Ltd. Pusad 
invites applications for the following posts
1. Computer Technician - 1 Post (Open Category)
2. (A) Senior Clerk - 11 Posts (Open Category)
(B) Junior Clerk - 20 Posts (Open category)

Computer Technician
Qualification - Graduate in any faculty from any Recognised University in Maharashtra
and Technical Qualification.
Experience - Technical Experience essential.
Age Limit - Not more than 45 years of age.

Senior Clerk and Junior Clerk
Qualification - Graduate in any faculty from any Recognised University in Maharashtra
Age Limit - Not more than 33 years of age
(Physically handicaped candidates seats are reserved in 3% on above seats)
How To Apply - Application on plain paper giving complete bio-data along with copies
of certificates and testimonials should reach with Rs. 300/- D.D in favour of Pusad Urban
Co-op Bank Ltd Pusad. On or Before 25th June 2013

Address
Pusad Urban Co-op Bank Pusad
Head Office - Talao Lay-out Pusad
Dist - Yavatmal Pin - 445204
Ph. (07233), 248021, 246371

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका ५७१ पदे

एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात तालुकावार प्रकल्प कार्यालयात रिक्त असलेली अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांची मानधनी पदे. 
अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जून २०१३ आहे.

LIC मध्ये 13148 Direct Sales Executive पदांची भरती

लाईफ इन्सुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये Direct Sales Executive च्या 13148 जागा भरण्यात येणार असून त्यापैकी पश्चिम विभाग म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि गोआ या तीन राज्यात 2250 जागा भरल्या जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2013 आहे.



यवतमाळ अर्बन बँकेत अधिकारी, लिपिक व शिपाई पदाच्या अनेक जागा

The Yavatmal Urban Co-operative Bank Limited 

Recruitment of Officer, Clerk & Peon

1. Officer
Educational qualification: Graduate from any discipline from recognized University. Preference will be given to those candidates who have G.D.C & A/HDCM/ DCM/ J.A.I.I.B/ C.A.I.I.B and Computer Knowledge.
Work Experience: Minimum 15 year work experience in banking field.
Age limit: Max age limit 50 years as on 31/03/2013

2. Clerk
Educational qualification: 12th with 60% or Graduate with minimum 45% from any discipline and should have computer knowledge. Preference to GDC & A/HDC passed candidates.
Age limit: Max age limit 35 years as on 31/03/2013. For reserved candidates max age limit is 40 years.

3. Peon
Educational qualification: Minimum 9th standard pass
Age limit: age limit as per Job no.2

Last date: 22/06/2013
How to Apply: Send well written application form to the address given below mentioning educational, work experience and attaching self attested xerox copies of required documents on or before 22nd June 2013.

Address:
Chief Executive Officer
The Yavatmal Urban Co-Operative Bank Limited, Yavatmal,
Main Office, Datta square, Yavatmal – 445001



राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत विवीध 193 पदांसाठी थेट मुलाखती

राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत विवीध 193 पदांसाठी थेट मुलाखती
Click Above Image To Read Advertisement 

यवतमाळ जिल्हा परिषदेत 115 जागा

यवतमाळ जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आरेखक, कनिष्ठ आरेखक,  कृषी अधिकारी,  विस्तार अधिकारी (कृषी), पर्यवेक्षीका (महिला), पशुधन पर्यवेक्षक,
 कंत्राटी ग्रामसेवक,  विस्तार अधिकारी (सांख्यिकी),
लघुलेखक ( नि. श्रे.), परिचर (वर्ग ४)  पदाच्या 115 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-June-2013


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेत चलान भरून आल्यानंतरच सविस्तर अर्ज भरावा.
Click Here For Challan

बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये शिक्षकांची 754 पदे ( Walk In Interview )

बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत प्राथमिक शाळेमध्ये ठोक मासिक वेतनावर प्राथमिक शिक्षकांच्या उर्दू माध्यम 428 जागा, हिंदी माध्यम 102 जागा व इंग्रजी माध्यम 224 जागा. अशा रिक्त असलेल्या पदावर शिक्षण सेवकांची नियुक्ती व ऑगस्ट 2013 रिक्त होणाऱ्या पदासाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी "थेट भरती" (Walk In Interview) द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 25 जून 2013 ते 06 जुलै 2013 या कालावधीत आवश्यक ती शैक्षणीक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी कागदपत्रासह उपस्थित राहावे.

कोकण विभागीय माहिती कार्यालयात विवीध पदांची भरती

कोकण विभागीय माहिती कार्यालयात व त्यांच्या अधिनस्त जिल्हा कार्यालयात वाहन चालक (5 जागा), सिनेयंत्रचालक (4 जागा), कॅमेरा अटेंडंट (1 जागा), शिपाई/संदेशवाहक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2013 आहे. यासंबंधीची माहितीhttp://www.maharashtra.gov.in व http://www.dgipr.maharashtra.gov.in व या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय रिजर्व बँक (आरबीआई) मध्ये (वर्ग-२) अधिकाऱ्यांच्या ९८ जागा

भारतीय रिजर्व बँक (आरबीआई) मध्ये (वर्ग- २) अधिकाऱ्यांच्या ९८ जागा
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०१३ आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या 101 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (शिक्षण सेवक) -हिंदी माध्यम (8 जागा), उर्दू माध्यम (4 जागा), इंग्रजी माध्यम (3 जागा), हिंदी माध्यम (30 जागा), उर्दू माध्यम (37 जागा), इंग्रजी माध्यम (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 27 जून ते 4 जुलै 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 13 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

गोंदिया, गडचिरोली, बिड, रायगड, चंद्रपुर, औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यात गटसमन्वयकाच्या 158 जागा

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड मध्ये 30 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बीड मध्ये 22 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गोंदिया मध्ये 10 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013
Click Above Image To View Advt. In Full Size

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गडचिरोली मध्ये 16 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013

Click Above Image To View Advt. In Full Size

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपुर मध्ये 30 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013

Click Above Image To View Advt. In Full Size

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड मध्ये 32 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, औरंगाबाद मध्ये 18 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013

भारतीय रिजर्व बैंक (RBI) मध्ये ५२५ सहाय्यकांची भरती

भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) ने आपल्या कार्यालयात ५२५ कार्यालयीन सहाय्यक पदांची भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०१३ आहे.




रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया मुंबई येथे संशोधन अधिकाऱ्यांच्या १७ जागा:

अर्जदारांनी अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पात्रता कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा संशोधनपर पीएच.डी. केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या १८ ते २४ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०१३.

बीड व अहमदनगर जिल्हा परिषद भरती परिक्षेच्या उत्तरतालिका (Answer Key )

बीड जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद पद भरती उत्तर तालिका 

अहमदनगर जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद पद भरती उत्तर तालिका

आज दहावीचा निकाल Maharashtra Board SSC Result

माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या ईयत्ता दहावी (एस.एस.सी.) चा निकाल 
दि. ७ जुन २०१३ रोजी दुपारी १ वाजता जाहिर होणार आहे.

एकाच संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने 
निर्माण होणा-या अडचणीमुळे पर्यायी संकेतस्थळांची यादी दिलेली आहे.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

* महत्वाचे *
एस.एस.सी.निकाल : ७ जुन २०१३ वेळ दुपारी १ वाजता
गुणपत्रिका : १५ जुन २०१३ वेळ दुपारी ३ वाजता
गुणपडताळणीसाठी अर्ज : २५ जुन २०१३ पर्यंत
उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मुल्यांकन : ७ ते २७ जुन २०१३ पर्यंत
ऑक्टोबर २०१३ परिक्षेसाठी अर्ज : २५ जुन पर्यंत (नियमीत शुल्कासह) २९ जुन पर्यंत (विलंब शुल्कासह)