महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 10 जागा
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य मिशन व्यवस्थापन कक्षात
स्वीय सहाय्यक तथा लघुलेखक (2 जागा),
ज्ञान व्यवस्थापन सहाय्यक (१ जागा),
माहिती तंत्रज्ञान सहाय्यक (1 जागा),
सहाय्यक/लिपिक टंकलेखक (4 जागा),
शिपाई (2 जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2014 आहे.
यासंबंधीची अधिक माहिती www.jobs.msrlm.org व https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंचायत सशक्तीकरण अभियानात जिल्हास्तरावर 55 जागा
महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानात
जिल्हास्तरावर पंचायत अभियंता (41 जागा),
गट अभियंता (11 जागा), लेखापाल (1 जागा),
लिपिक (1 जागा),
कार्यालयीन सहायक (1 जागा),
परिचर (1 जागा) ही पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2014 आहे.
अधिक माहितीhttp://oasis.mkcl.org/zp2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद परिमंडळात 149 जागा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद परिमंडळात
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (28 जागा),
प्रयोगशाळा सहायक (1 जागा),
वरिष्ठ लिपिक (41 जागा),
कनिष्ठ लिपिक (55 जागा),
संगणक (2 जागा),
सहायक भांडारपाल (5 जागा),
शिपाई (11 जागा), चौकीदार (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2014 आहे.
यासंबंधीची अधिक माहितीhttp://pwdaurangabadcircle.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
उस्मानाबाद, बीड व लातूरमध्ये
सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाईच्या 21 जागा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता (उस्मानाबाद, बीड व लातूर)
यांच्या अधिपत्याखालील कार्यालयामध्ये शिपाई/चौकीदार हे पद भरण्यात येणार असून
उस्मानाबादमध्ये 11 जागा,
बीडमध्ये 3 जागा व लातूरमध्ये 7 जागा आहेत.
या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2014 आहे.
यासंबंधीची अधिक माहिती http://pwd.erecruitment.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक परिमंडळात 180 जागा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक परिमंडळात
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (100 जागा),
मुख्य प्रयोगशाळा सहायक (2 जागा),
कनिष्ठ लिपिक (47 जागा),
सहायक भांडारपाल (4 जागा),
अनुरेखक (1 जागा),
शिपाई (15 जागा),
चौकीदार (11 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2014 आहे.
यासंबंधीची अधिक माहितीhttp://pwdnashikcircle.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळात 161 जागा
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित यांच्या अधिपत्याखालील प्रादेशिक कार्यालयामध्ये प्रादेशिक व्यवस्थापक/वरिष्ठ व्यवस्थापक (४ जागा), उप प्रादेशिक व्यवस्थापक/व्यवस्थापक –प्रशासन/विप (23 जागा), व्यवस्थापक- लेखा (2 जागा), उपव्यवस्थापक (28 जागा), विपणन निरीक्षक (57 जागा), लेखापाल/अंतर्गत लेखा परीक्षक (20 जागा), सहाय्यक व्यवस्थापक (5 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक (15 जागा), वीजतंत्री (4 जागा), स्वागतिका (1 जागा), वाहन पर्यवेक्षक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 13 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती व अर्ज www.tribalexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अभियंत्यांसाठी 61 जागा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात
कार्यकारी अभियंता-स्थापत्य (6 जागा),
कार्यकारी अभियंता-विद्युत व यांत्रिकी (1 जागा),
उपअभियंता - स्थापत्य (21 जागा),
उपअभियंता – विद्युत व यांत्रिकी (2 जागा),
सहायक अभियंता – स्थापत्य (29 जागा),
सहायक अभियंता-विद्युत व यांत्रिकी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 1 सप्टेंबर 2014 आहे.
यासंबंधी अधिक माहिती www.midcindia.org व http://midc.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कार्यकारी अभियंता-स्थापत्य (6 जागा),
कार्यकारी अभियंता-विद्युत व यांत्रिकी (1 जागा),
उपअभियंता - स्थापत्य (21 जागा),
उपअभियंता – विद्युत व यांत्रिकी (2 जागा),
सहायक अभियंता – स्थापत्य (29 जागा),
सहायक अभियंता-विद्युत व यांत्रिकी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 1 सप्टेंबर 2014 आहे.
यासंबंधी अधिक माहिती www.midcindia.org व http://midc.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये 10 जागा
टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (1 जागा),
वैज्ञानिक सहाय्यक (2 जागा),
सहाय्यक सुरक्षा अधिकारी (2 जागा),
लिपिक –हिंदी टंकलेखक (1 जागा),
ट्रेडसमन (2 जागा),
प्रकल्प कार्य सहाय्यक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 22 दिवसात करावे.
अधिक माहिती www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (1 जागा),
वैज्ञानिक सहाय्यक (2 जागा),
सहाय्यक सुरक्षा अधिकारी (2 जागा),
लिपिक –हिंदी टंकलेखक (1 जागा),
ट्रेडसमन (2 जागा),
प्रकल्प कार्य सहाय्यक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 22 दिवसात करावे.
अधिक माहिती www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
बार्टीमध्ये समतादूत पदाच्या 90 जागा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये (बार्टी)
प्रोफेसर (2 जागा),
सहयोगी प्राध्यापक (4 जागा),
सहायक प्राध्यापक (4 जागा),
संशोधन सहयोगी (6 जागा),
संशोधन सहायक (६ जागा) ही पद भरण्यात येणार आहेत.
या पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2014 आहे.
अधिक माहिती व अर्ज https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रोफेसर (2 जागा),
सहयोगी प्राध्यापक (4 जागा),
सहायक प्राध्यापक (4 जागा),
संशोधन सहयोगी (6 जागा),
संशोधन सहायक (६ जागा) ही पद भरण्यात येणार आहेत.
या पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2014 आहे.
अधिक माहिती व अर्ज https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमध्ये 3 जागा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमध्ये
रत्नागिरी, जालना व ठाणे येथील कार्यालयात
कार्यालयीन अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक –संपादणूक (3 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत.
या पदासाठी थेट मुलाखत दि. 26 ऑगस्ट 2014 रोजी होणार आहेत.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 14 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
रत्नागिरी, जालना व ठाणे येथील कार्यालयात
कार्यालयीन अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक –संपादणूक (3 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत.
या पदासाठी थेट मुलाखत दि. 26 ऑगस्ट 2014 रोजी होणार आहेत.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 14 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेत 257 जागा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (विद्युत) पुणे प्रादेशिक मंडळाद्वारे
विविध प्रादेशिक मंडळातील भांडारपाल (4 जागा),
वरिष्ठ लिपिक (४३ जागा),
कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक (38 जागा),
वाहनचालक (26 जागा),
शिपाई (48 जागा),
चौकीदार (5 जागा),
मजदूर (90 जागा),
पंपपरिचर (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2014 आहे.
यासंबंधीची अधिक माहिती www.pwdelectrical.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विविध प्रादेशिक मंडळातील भांडारपाल (4 जागा),
वरिष्ठ लिपिक (४३ जागा),
कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक (38 जागा),
वाहनचालक (26 जागा),
शिपाई (48 जागा),
चौकीदार (5 जागा),
मजदूर (90 जागा),
पंपपरिचर (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2014 आहे.
यासंबंधीची अधिक माहिती www.pwdelectrical.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात क्रीडा कोट्यात 5 जागा
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात क्रीडा कोट्यातून ग्रुप ‘डी’ मध्ये 5 जागा भरण्यात येणार आहेत.
यामध्ये बॅडमिंटन, हॉकी, ॲथलेटिक्स, स्विमिंग या खेळांचा समावेश आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर 2014 आहे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
यामध्ये बॅडमिंटन, हॉकी, ॲथलेटिक्स, स्विमिंग या खेळांचा समावेश आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर 2014 आहे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेडमध्ये
विविध पदासाठी भरती
विविध पदासाठी भरती
एअर इंडियाच्या एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेडमध्ये
ज्यु. कस्टमर एजंट, कस्टमर एजंट, रॅम्प सर्व्हिस एजंट, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट आहे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
ज्यु. कस्टमर एजंट, कस्टमर एजंट, रॅम्प सर्व्हिस एजंट, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट आहे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या
मुख्य अभियंता (विद्युत) कार्यालयात 65 जागा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता (विद्युत) फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात
कनिष्ठ अभियंता -विद्युत (65 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2014 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 11 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.pwdelectrical.com किंवा www.mahapwd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कनिष्ठ अभियंता -विद्युत (65 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2014 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 11 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.pwdelectrical.com किंवा www.mahapwd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोकण विभागात बार्टीमध्ये समतादूत पदाच्या 90 जागा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (बार्टी) समतादूत प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कोकण विभागात राबविण्यात येणाऱ्या या पथदर्शी प्रकल्पात समतादूत (90 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2014 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 9 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती व अर्ज https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 9 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती व अर्ज https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानात 2646 जागा
राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानातील
राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षात
प्रलेखन संशोधन व मूल्यमापन तज्ज्ञ (1 जागा),
विक्रेंद्रीकरण तज्ज्ञ (1 जागा),
पंचायतीचे आर्थिक बळकटीकरण तज्ज्ञ (1 जागा),
प्रशिक्षण व क्षमता बांधणी तज्ज्ञ (1 जागा),
माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ (1 जागा),
तसेच विभागस्तर प्रकल्प व्यवस्थापन कक्षात
विभागीय प्रकल्प उपसंचालक (6 जागा),
कार्यक्रम समन्वयक (6 जागा),
जिल्हा/ग्रामपंचायत स्तरावरील लिपीक (33 जागा),
लेखापाल (33 जागा),
कार्यालयीन सहाय्यक (33 जागा),
परिचर (33 जागा),
गट अभियंता (351 जागा),
पंचायत अभियंता (2075 जागा),
जिल्हा पेसा समन्वयक (12 जागा),
तालुका पेसा समन्वयक (59 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2014 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 9 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.rdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

देहूरोड येथील दर्जा निश्चिती आस्थापनेत 2 जागा
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या देहू रोड येथीलदर्जा निश्चिती आस्थापनेत
(लष्करी दारुगोळा) कनिष्ठ स्तर लिपिक (1 जागा),
नागरी वाहन चालक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
(लष्करी दारुगोळा) कनिष्ठ स्तर लिपिक (1 जागा),
नागरी वाहन चालक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
संरक्षण विभागाच्या आस्थापनेवर 35 जागा
संरक्षण विभागाच्या आस्थापनेवर
कनिष्ठस्तर लिपिक (2 जागा), फायरमन (2 जागा), संदेशवाहक (1 जागा), मजदूर (30 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
कनिष्ठस्तर लिपिक (2 जागा), फायरमन (2 जागा), संदेशवाहक (1 जागा), मजदूर (30 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
विक्रोळी येथील वरिष्ठ दर्जा निश्चिती आस्थापनेत 2 जागा
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या विक्रोळी येथील वरिष्ठ दर्जा निश्चिती आस्थापनेत (वाहन) मल्टिटास्किंग स्टाफ (1 जागा), तंत्रज्ञ (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
विक्रोळीच्या वरिष्ठ दर्जा निश्चिती आस्थापनेत
(जनरल स्टोअर्स) 15 जागा
(जनरल स्टोअर्स) 15 जागा
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या विक्रोळी येथीलवरिष्ठ दर्जा निश्चिती आस्थापनेत (जनरल स्टोअर्स) वरिष्ठस्तर लिपीक (7 जागा),
नागरी वाहन चालक (2 जागा),
कॅन्टिन अटेंडंट (1 जागा),
मल्टिटास्किंग स्टाफ-सफाईवाला (1 जागा),
मल्टिटास्किंग स्टाफ- कार्यालय (1 जागा),
मल्टिटास्किंग स्टाफ-सुरक्षा (२ जागा),
तंत्रज्ञ (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
नागरी वाहन चालक (2 जागा),
कॅन्टिन अटेंडंट (1 जागा),
मल्टिटास्किंग स्टाफ-सफाईवाला (1 जागा),
मल्टिटास्किंग स्टाफ- कार्यालय (1 जागा),
मल्टिटास्किंग स्टाफ-सुरक्षा (२ जागा),
तंत्रज्ञ (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अहमदनगर येथील दर्जा निश्चिती नियंत्रक आस्थापनेत १ जागा
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या अहमदनगर येथील दर्जा निश्चिती नियंत्रक आस्थापनेत (वाहन) नागरी वाहन चालक (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
संरक्षण मंत्रालयाच्या 344 कॉय एएससी दलात 5 जागा
संरक्षण मंत्रालयाच्या 344 कॉय एएससी दलात मजदूर (4 जागा), कुक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 9 - 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 6 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागात
भाषा संचालक (१ जागा),
आदिवासी विभागातील विधी अधिकारी (4 जागा) व
वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवेतील सहयोगी प्राध्यापक-मुख्यशल्यचिकित्साशास्त्र (१ जागा)
ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2014 आहे.
अधिक माहिती www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भाषा संचालक (१ जागा),
आदिवासी विभागातील विधी अधिकारी (4 जागा) व
वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवेतील सहयोगी प्राध्यापक-मुख्यशल्यचिकित्साशास्त्र (१ जागा)
ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2014 आहे.
अधिक माहिती www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी)मध्ये 138 जागा
तेल व नैसर्गिक वायू महामंडळात (ओएनजीसी)
सहायक तंत्रज्ञ (97 जागा),
कनिष्ठ सहायक तंत्रज्ञ (40 जागा),
हेल्थ केअर अटेंडंट (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2014 आहे.
यासंबंधीची अधिक माहितीwww.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सहायक तंत्रज्ञ (97 जागा),
कनिष्ठ सहायक तंत्रज्ञ (40 जागा),
हेल्थ केअर अटेंडंट (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2014 आहे.
यासंबंधीची अधिक माहितीwww.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये शिपाई-ट्रेडसमनच्या 985 जागा
केंद्रीय सुरक्षा बलमध्ये शिपाई-ट्रेडसमन या संवर्गात
मोची (31 जागा),
कारपेंटर (21 जागा),
इलेक्ट्रिशियन (2 जागा),
पेंटर (3 जागा),
आचारी (401 जागा),
जलवाहक (29 जागा),
वॉशर मॅन (173 जागा),
न्हावी (132 जागा),
सफाईगार (191 जागा),
मोटर पंप अटेंडंट (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2014 आहे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 2-8 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मोची (31 जागा),
कारपेंटर (21 जागा),
इलेक्ट्रिशियन (2 जागा),
पेंटर (3 जागा),
आचारी (401 जागा),
जलवाहक (29 जागा),
वॉशर मॅन (173 जागा),
न्हावी (132 जागा),
सफाईगार (191 जागा),
मोटर पंप अटेंडंट (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2014 आहे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 2-8 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर महानगरपालिकेत 19 जागा
कोल्हापूर महानगरपालिकेत
पर्यावरण संवर्धन अधिकारी (१ जागा),
कायदा व विधी अधिकारी (1 जागा),
महिला व बालविकास अधिकारी (१ जागा),
सिस्टिम मॅनेजर-ई प्रशासन (१ जागा),
कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (११ जागा),
कनिष्ठ अभियंता- विद्युत (१ जागा),
सिस्टर (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2014 आहे.
अधिक माहितीhttp://www.kolhapurcorporation.gov.in/pdf/Recrumant-Add.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.