नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

वर्धा जिल्हा परिषदेत १०३ पदांची भरतीजिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत कृषि अधिकारी, जोडारी, पर्यवेक्षीका, विस्तार अधिकारी (शिक्षण), औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), आरोग्य सेवक (पुरूष), ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), परिचर अशी एकुण १०३ पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ एप्रील २०१३