नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

जिल्हा परिषदेची पदभरती लांबणीवर? जुन महिन्यात होणार भरती?


महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये सध्या राबविल्या जात असलेली सरळ सेवा नोकरभरती आता जुन महिन्यात होणार असल्याची बातमी दै.लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ऑनलाईन तसेच पोस्टाद्वारे अर्ज करण्याची प्रक्रीया सुरू झाल्याने ज्यानी अर्ज केले त्यांचे काय? अर्ज करण्यास ईच्छुक असलेल्यांनी काय करायचे असे प्रश्न निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदांतर्फे मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. अधिक माहितीसाठी बातमी वाचा.

Click On Image To View News In Full Size
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान, 
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती याविषयी माहितीसाठीहे "Page"तसेच आपल्याला सुद्धा सामान्यज्ञान, व्याकरण यासह अभ्यासपुर्ण माहिती Post करायची असेल 
तर ती सोय आमच्या नविन Page वर दिली आहे.
"करीयर प्लस" या नव्या Page वर तुम्ही 

स्पर्धा परिक्षेसंबंधी चर्चा करू शकता. 

त्यासाठी हे Page LIKE करायला विसरू नका. 
तसेच ईतर मित्रांनाही "करिअर प्लस" JOIN करायला सांगा.

"Like" करा 
"Career Plus"