नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात लिपिक - सहाय्यक पदाची फेरभरतीमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील लिपिक-टंकलेखक पदाच्या
13 जागा भरण्यासाठी 23 सप्टेंबर 2013 रोजी व
सहाय्यक (अराजपत्रित) पदाच्या 16 जागा भरण्यासाठी 16 सप्टेंबर 2013 रोजी
जाहिरात प्रकाशित करून अर्ज मागविण्यात आले होते मात्र हि भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 
या भरतीसाठी आता नव्याने ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. 

लिपिक-टंकलेखक : ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2014 आहे.
सहाय्यक (अराजपत्रित) : ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2014 आहे.
http://oasis.mkcl.org/mls2014/StaticPages/HomePage.aspx?did=8