नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 31 जागापरभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी (14 जागा), लिपिक टंकलेखक (14 जागा), लघुटंकलेखक (2 जागा), वाहनचालक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2014
http://www.collpbn.mahagovjobs.com/