नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

भारतीय रिझर्व्ह बँकेत विवीध पदांची भरतीरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्डामार्फत
भारतीय रिझर्व्ह बँकेतील संशोधन अधिकारी (15 जागा), सहायक व्यवस्थापक-राजभाषा (7 जागा),
व्यवस्थापक-टेक्निकल/सिव्हिल (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014

http://www.rbi.org.in/