नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नाशिक आरोग्य परिमंडळात विवीध पदांची भरती

नाशिक आरोग्य परिमंडळात (वर्ग-३) वरिष्ठ लिपिक 9 जागा, कनिष्ठ लिपिक 39 जागा, प्रयोगशाळा सहायक 3 जागा, औषध निर्माण अधिकारी 17 जागा व अधिपरिचारिका 114 जागा  एकूण 182 पदे.  
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2013 आहे.

Advertisement