नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

पुणे जिल्हा परिषद मध्ये 101 जागा

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवर वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील शिक्षण विस्तार अधिकारी 12 जागा, औषध निर्माण अधिकारी 9 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 13 जागा आणि परिचर 67 जागा असे एकुण 101 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2013 आहे.