नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये विविध 118 जागा

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) 25 जागा, परिचर 50 जागा, कंत्राटी ग्रामसेवक 15 जागा, पर्यवेक्षिका 15 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 13 जागा असे एकुण 118 पदे 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2013