नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

संचालक माहिती व जनसंपर्क औरंगाबाद कार्यालयात भरती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या औरंगाबाद संचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अधिनस्त विभागीय कार्यालयात ऊर्दु अनुवादक 1 जागा, लिपिक टंकलेखक 6 जागा, सिनेयंत्र चालक 1 जागा, शिपाई/संदेशवाहक/स्वच्छक नि सेवक/चौकीदार/उषर/मदतनीस 9 जागा
अशी एकुण 17 पदे 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2013 आहे.


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा